मेंदूमध्ये गाठ झाल्यामुळे चक्कर येत आहे व डोळ्याने दिसत नाही
केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोग, येत्या 27 ऑक्टोबर 2020 पासून ते 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत दक्षता जागरूकता (सतर्कता) सप्ताहाचे पालन करत आहे. दरवर्षी ज्या आठवड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येते, त्या सप्ताहात सतर्कता जागरुकता सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या आमच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो.